अर्थ : जिचा नवरा जिवंत आहे अशी स्त्री.
उदाहरणे :
मी नवरात्रात सवाष्ण जेवायला बोलावली होती.
समानार्थी : अहेव, सवाशीण, सवाष्ण, सुवासिनी, सौभाग्यवती
अविधवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avidhvaa samanarthi shabd in Marathi.